शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 16:46 IST

सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून ऑनलाईन काढून घेतले तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये

ठळक मुद्देयाप्रकरणी खराडी येथील एका २४ वर्षाच्या आयटी इंजिनियरची चंदननगर पोलिसांकडे फिर्याद

पुणे : गॅस सिलेंडर बुक करण्साठील गुगलवर सर्च करुन मिळालेल्या नंबरवरुन सिलेंडर बुक करणे, आयटी इंजिनियरला भलतेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणूक केली आहे.याप्रकरणी खराडी येथील एका २४ वर्षाच्या आय टी इंजिनियरने चंदननगरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयटी इंजिनियर थिटे वस्ती येथील झेन्सार आय टी पार्कमध्ये राहतो. त्याने गॅस सिलेंडरच्याबुकिंगसाठी भारत गॅस एजन्सीचा नंबर गुगलवर सर्च केला. त्यानंतर त्यांनीसंबंधित क्रमांकावर संपर्क साधला. तो मोबाईल घेणाऱ्याने त्यांना गॅसबुकींग करण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठविली. त्यामध्ये माहिती भरायलासांगितली. ती माहिती फियार्दी तरुणाने १० जून रोजी भरुन पाठविली.त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून ४ हजार ५००रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. ११ जून रोजी सायंकाळी सव्वा पाचवाजता त्यांच्या दुसऱ्या एसबीआय बँक खात्यामधून युपीआय मार्फत ९९ हजार ९०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :Chandan NagarचंदननगरCylinderगॅस सिलेंडरITमाहिती तंत्रज्ञानPoliceपोलिसfraudधोकेबाजी