शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

बाणेरमध्ये वेश्या व्यवसायातील चार महिलांची सुटका; शहरात ३ ठिकाणी स्पावर छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 12:16 IST

पाषाण टेकडीजवळ एका रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची पोलिसांना मिळाली माहिती

ठळक मुद्देमसाज सेंटर सुरु ठेवणाऱ्या तीन ठिकाणी कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या मॅनेजरला चतु:श्रृंगी पोलिसांनीअटक केली आहे़. चार महिलांची सुटका करण्यात आली. सुरेश प्रल्हाद रणवीर (वय २५, रा़ बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील धनकुडे वस्तीलगत पाषाण टेकडीजवळ एका रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी तेथे छापा टाकून चार महिलांची सुटका केली.सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असतानाही मसाज सेंटर सुरु ठेवणाऱ्या तीन ठिकाणी कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.धनकवडी येथील चैतन्यनगरमधील आयुर्वेदिक मसाज सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली. तेथून ५ महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. हडपसर येथील भोसले गार्डनमधील न्यू लोटस आयुर्वेदिक पंचकर्म हे मसाज सेंटर सुरु होते. तेथे छापा घालून २ महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. मंत्रा स्पा व मसाज सेंटर हे चालू असल्याची माहिती मिळाल्यावरुन तेथे छापा घालून ३ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध कोविड उपाय योजना २०२० नुसार कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटक