शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चार गावठी पिस्तुल, सात काडतुसे जप्त, तीन सराईत गुन्हेगार ताब्यात, भिगवण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 19:38 IST

भिगवण बस स्थानक परिसरात तीन जण गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

भिगवण : चार गावठी पिस्तुल व ७ जिवंत काडतुसांसह तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकासह भिगवण पोलिसांना यश मिळाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते भिगवण परिसरात गस्त करीत असताना भिगवण बस स्थानकावर तीन इसम गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकासह भिगवण पोलिसांच्या मदतीने बस स्थानक परिसरात सापळा रचून कारवाई केली.यात तीन संशयिताना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ गावठी पिस्तुल आणि ८ जिवंत काडतूस मिळून आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या कारवाईत तुषार विठ्ठल चितळे ( वय १९ रा.सुलेमान देवळा ता.आष्टी जि.बीड),अकिल उर्फ भागुजी भारत बरडे वय २६ रा .चोभानिमगाव ,कबीर महमद सय्यद वय ३४ रा.सुंदर नगर ,बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर ,भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांच्यासह पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे,महेंद्र कोरवी ,लाशामान राऊत ,गोरख पवार इकबाल पठाण यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक