सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 17:59 IST2022-04-25T17:53:36+5:302022-04-25T17:59:20+5:30
Vishwanath Mahadeshwar Arrested : खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली आहे.

सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
मुंबई - मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनीअटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात त्यांना अटक केली आहे. खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली आहे.