शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी फरहीनला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:00 IST

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

ठळक मुद्देया गँगने त्यांना मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत परिसरात घडली आहे. पर्समध्ये 16 हजार रुपये, महत्वाची कागदपत्रे होती. या दुखापतीमुळे फरहीन यांना अस्थमाचा झटका आल्याने त्या रस्तावर पडल्या.

नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी आणि अभिनेत्री फरहीन प्रभाकर या 'ठक ठक गँगच्या बळी ठरल्या आहेत. या गँगने त्यांना मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

फरहीन कामानिमित्त शनिवारी साकेत मॉलमध्ये गेल्या होत्या. सिग्नलला मोटार थांबली असताना ठक ठक गँगच्या चोरट्यांनी त्यांना ठोसा मारला व त्यांचा जवळील मोबाईल आणि पर्स चोरुन तेथून पळ काढला. पर्समध्ये 16 हजार रुपये, महत्वाची कागदपत्रे होती. या दुखापतीमुळे फरहीन यांना अस्थमाचा झटका आल्याने त्या रस्तावर पडल्या. एका लष्करी अधिकाऱ्याने मदत करत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. फरहीन प्रभारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :Robberyदरोडाcctvसीसीटीव्हीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी