शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! मंदिरात पूजा करताना मंत्र्यांचा आयफोन गायब; CCTV मध्येही सापडला नाही चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:12 IST

पटना येथील शीतला माता मंदिरात पूजा करत असताना त्यांचा आयफोन चोरीला गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत .

बिहारच्या माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. पटना येथील शीतला माता मंदिरात पूजा करत असताना त्यांचा आयफोन चोरीला गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज पाहत आहेत. सीसीटीव्हीमध्येही चोर पकडला गेला नाही. रेणू देवी अगमकुआं येथील शीतला माता मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांचा फोन अचानक गायब झाला.

रेणू देवी शीतला माता मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या बिहारच्या माजी उपमुख्यमंत्री होत्या. सध्या त्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री आहेत. त्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्या मानल्या जातात. त्यांचा मोबाईल मंदिरात गायब झाला. डीएसपी-२ गौरव कुमार यांनी सांगितलं की, एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि शोध सुरू आहे.

पर्स आणि मोबाईल दोन्ही गायब

मिळालेल्या माहितीनुसार, रेणू देवी शितला माता मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यांनी त्यांचा मोबाईल एका छोट्या पर्समध्ये ठेवला आणि ती पर्स ताटात ठेवली. पूजा झाल्यानंतर त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांची पर्स आणि मोबाईल दोन्ही गायब होते.

CCTV मध्येही सापडला नाही चोर

मंदिर परिसरात त्यांचा फोन शोधण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. बायपास पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेजही पाहिलं, पण त्यामध्ये काहीही सापडलं नाही.

पूजेच्या ताटात ठेवलेली पर्स कुठेतरी पडली असावी असा पोलिसांना संशय आहे. डीएसपी-२ गौरव कुमार म्हणाले की, बायपास पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मोबाईलमधील सिम नंबरच्या आधारे पोलीस तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि लवकरच चोर पकडला जाईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीBiharबिहारPoliceपोलिस