शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
5
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
6
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
8
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
9
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
10
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
11
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
12
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
13
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
14
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
15
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
16
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
17
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
18
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
19
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
20
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:27 PM

हिंगोलीच्या एटीएस पथकाची कारवाई

ठळक मुद्देऔंढा पोलीस ठाणे हद्दीतील येळीफाटा येथे मांडूळाची तस्करी होत असल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे  संयुक्त कारवाई करून  मांडूळ विक्री करणाऱ्या गौतम विकास सपाटे (रा. कौडगाव) यास ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ ( जि. हिंगोली) : तालुक्यातील येळीफाटा येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली दहशतवाद विरोधी पथकाने महांडूळ तस्करावर कारवाई केली. यावेळी चार फूट लांबीचे ३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करून एका तस्करास ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची एक कोटीवर किंमत असल्याचे सांगण्यात आले. 

औंढा पोलीस ठाणे हद्दीतील येळीफाटा येथे मांडूळाची तस्करी होत असल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे  संयुक्त कारवाई करून  मांडूळ विक्री करणाऱ्या गौतम विकास सपाटे (रा. कौडगाव) यास ताब्यात घेतले. यावेळी आरोपीवर कारवाई करीत पकडलेले महांडूळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. ३ किलो ६०० ग्रॅम वजनाचे  हे मांडूळ होते.

ग्राहक म्हणून व्यवहारएटीएसच्या पथकाने तस्करासोबत ग्राहक म्हणून सौदा केला. हो-नाही करीत तस्कराने तीस लाख रुपये किंमत सांगितली. पथकाने मांडूळ दाखविण्यास सांगितले. तस्कराने मांडूळ दाखविताच कारवाई करीत महांडूळ ताब्यात घेतले.

टॅग्स :Parbhani Policeपरभणी पोलीसCrime Newsगुन्हेगारी