शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या पाठीवर लाथ; 'त्या' फोटोमागची खरी कहाणी अखेर उलगडली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 13:15 IST

हिंगोली ग्रामीणच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी या फोटोचा खुलासा देत खरी कहाणी केली उघड

मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान २४ जुलैला कर्तव्यावर असलेल्या एका पोलीसाच्या पाठीवर लाथ मारलेला फोटो व्हायरल झाला होता. आणि त्या व्हायरल फोटो खरा कि खोटा यावर चर्चा रंगली होती. अनेकांनी हा फोटो खोटा असल्याचा दावा केला होता. मात्र, हिंगोलीच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी हा दावा खोडून काढत व्हायरल झालेला फोटो खरा असल्याचा पुरावा फेसबुकवर दिला आहे. हिंगोलीतील पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोडक हे व्हायरल झालेल्या फोटोत पाठमोरे उभे असल्याची खळबळजनक माहिती पाटील यांनी उघड केली आहे. 

२५ जुलै रोजी मुंबई बंददरम्यान पोलिसाच्या पाठीवर लाथ मारलेला आणि युनिफॉर्मवर बुटाचा ठसा उमटलेला एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र, काही वेळाने तो फोटो खोटा असल्याचा दावा केला होता आणि त्यात मराठा आंदोलनाचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हिंगोली ग्रामीणच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी या फोटोचा खुलासा देत खरी कहाणी त्यांनी उघड केली. सुजाता पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, हिंगोली हेडक्वार्टरमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोडक हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - नांदेड रोडवरील डोंगरकडा नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिरसरत मोडक बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक तेरले यांच्याभोवती सरंक्षण कडं तयार केलेल्या मोडक यांच्या पाठीमागे अज्ञात आंदोलकाने लाथ मारली होती. याप्रकरणी मोडक यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुद्धा बंदोबस्तावर असताना कोणीतरी मागून लाथ मारली होती. नंतर एका मित्राने बुटाचा ठसा मागे युनिफॉर्म असल्याचे मला सांगून त्याने फोटो काढून व्हायरल केला असल्याची माहिती पाटील यांनी पुढे दिली. २४ जुलैला हिंगोलीत मराठा आंदोलनाच्या वेळी खूप जाळपोळ, टायर फोडणे असे हिंसक प्रकार सुरु होते. त्याकरिता बंदोबस्तावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यावेळी हि घटना घडली. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितले. 

सतीश मोडक हे हिंगोलीचे रहिवाशी असून ते तेथूनच पोलीस भरती झाले. गेली १० ते १२ वर्ष ते पोलीस सेवेत कार्यरत आहेत. याप्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक चिंचोलकर करत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रHingoliहिंगोलीPoliceपोलिसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा