शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

खवल्या मांजरांची तस्करी करणारे पाचजण वन विभागाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 9:12 PM

Crime News : 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

ठळक मुद्देया सर्वांना पनवेल प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहिती अलिबागचे उपवनसंरक्षक विभागाला मिळाली होती.

रायगड : खवल्या मांजरांच्या खवल्यांची बेकायदा तस्करी करणार्‍या 5 जणांना पनवेल आणि अलिबाग वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची खवले हस्तगत करण्यात यश आले आहेअशी माहिती पनवेलचे सहाय्यक वन संरक्षक ज्ञानेश्वर सोनावणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या सर्वांना पनवेल प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहिती अलिबागचे उपवनसंरक्षक विभागाला मिळाली होती.  संयुक्त पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील चिंचवण गावच्या हद्दीत असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ सापळा लावून कारवाई केली. एकमेकांच्या पिशव्या अदलाबदल करत असताना वन विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकली. यावेळी दोघेजण त्यांच्या हाती सापडले तर एकजण पळून जात असताना पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. या तिघांकडे खवले मांजराचे खवले होते. ते वन कर्मचार्‍यांनी जप्त केले. तिघांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा नोंद केला.

चौकशीत त्यांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन व्यक्तींची माहिती दिली. त्यानुसार दोघांना राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. वन्यप्राण्याच्या खवल्यांनी भरलेली बॅग ज्या ठिकाणी टाकली होती,त्या जागेवरून 3 किलो खवले मांजराचे खवले जप्त करण्यात आले.

टॅग्स :Arrestअटकforest departmentवनविभागRaigadरायगडpanvelपनवेल