शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील सकट खून खटल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 14:55 IST

Murder Case : याबाबत अधिक माहिती अशी की,  १२ जुलै रोजी २०१७ रोजी रात्री अकरा वाजता किरकोळ कारणावरुन सकट व बावरी कुटुंबात राजीव गांधी नगरात वाद झाला होता.

ठळक मुद्देन्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जळगाव : राजीव गांधी नगरातील राहूल प्रल्हाद सकट (२५) याच्या खून प्रकरणात सत्यासिंग मायासिंग बावरी, रवीसिंग मायासिंग बावरी (२७), मलींगसिंग मायासिंग बावरी (२५), मालाबाई मायासिंग बावरी (६३) व कालीबाई सत्यासिंग बावरी (४३) सर्व रा.राजीव गांधी नगर या पाच जणांना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  १२ जुलै रोजी २०१७ रोजी रात्री अकरा वाजता किरकोळ कारणावरुन सकट व बावरी कुटुंबात राजीव गांधी नगरात वाद झाला होता. यात राहूल याच्या पोटात चॉपर खुपसून गंभीर जखमी केले होते. मूत्रपिंडालाही इजा झाली होती. मुंबईला नेत असतानाच राहूल याचा नाशिकजवळ मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बावरी कुटुंबियाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यातील सत्यासिंग, मलींगसिंग व रवीसिंग गुन्हा घडल्यापासून कारागृहात आहेत तर मालाबाई व कालीबाई या दोघं जामीनावर होत्या. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक बापू रोहोम,उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे,उपनिरीक्षक राजेश घोळवे, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी व शरद पाटील या गुन्ह्याचा तपास करुन सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपMurderखूनCourtन्यायालयJalgaonजळगावFamilyपरिवार