शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आधीच तीन बायका, चौथंही लग्न करणार होता; वकील पतीची पत्नींकडून धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:42 IST

वकील आणि त्याच्या पत्नीमधील हा हाय व्होल्टेज ड्रामा कोर्ट परिसरात चर्चेचा विषय ठरला.

झारखंडमध्ये रांची सिव्हिल कोर्टाच्या परिसरात एका वकिलाला त्याची पत्नी आणि इतर लोकांनी बेदम मारहाण केली. वकिलाच्या पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती चौथं लग्न करण्याच्या तयारीत होता. ही बाब पहिल्या पत्नीला समजली तेव्हा ती कोर्टात पोहोचली आणि वकील पतीला मारहाण केली.

वकील आणि त्याच्या पत्नीमधील हा हाय व्होल्टेज ड्रामा कोर्ट परिसरात चर्चेचा विषय ठरला. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला हा ड्रामा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही झाली होती. त्यांनी वकिलाला मारहाण केली. वकिलाच्या दोन पत्नींचा आरोप आहे की, त्यांचा पती त्यांना फसवून चौथं लग्न करणार होता, जे त्यांना समजलं.

नईमुद्दीन उर्फ नूरी वकिलाच्या दोन पत्नींनी आरोप केला की, पतीचे त्याच्या ज्यूनिअर महिला वकिलासोबत अनैतिक संबंध आहेत. त्यांनी वकील पतीवर चौथं लग्न करणार असल्याचा आरोप केला. वकिलाच्या दोन्ही पत्नींनी पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

वकील नूरी उर्फ नईमुद्दीन रांची सिव्हिल कोर्टात प्रॅक्टिस करतो. वकीलाच्या दोन पत्नींचं म्हणणं आहे की, त्या त्यांच्या पतीसोबत बोलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी नईमुद्दीन अन्सारी उर्फ नईमुद्दीन याने पत्नींसोबत अभद्र भाषेचा वापर केला. आरोप असाही आहे की, वकिल नईमुद्दीन याने पत्नी शहला तबस्सुमला मारहाण केली. तिला वाचवण्यासाठी मधे आलेली दुसरी पत्नी शमा परवीनलाही त्याने मारहाण केली. नईमुद्दीनची पहिली पत्नी शहला तबस्सुम सुद्धा रांची सिव्हिल कोर्टात वकील आहे. तिला मारहाण होताना पाहून इतर वकिलांनी नईमुद्दीनला मारहाण केली.

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी