शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आधी हातपाय बांधले, मग तोंडात रुमाल कोंबला; कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 12:18 IST

Gangrape Case :   मालसलामी  पोलिसांनी भादंवि कलम 376 डी अंतर्गत अटक केली आहे.

ठळक मुद्देरॉकी आणि माँटू यांनी पीडितेला मंगळवारी संध्याकाळी आरोग्य केंद्रात कोरोना लस  देण्याची बतावणी केली होती. 

पाटणा - बिहारमधील पाटण्यामधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. खरं तर, येथे कोविड व्हॅक्सीन देण्याच्या आमिषाने दोन जणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. रॉकी व मंटू असे आरोपींची नावे असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याला  मालसलामी  पोलिसांनी भादंवि कलम 376 डी अंतर्गत अटक केली आहे. रॉकी आणि माँटू यांनी पीडितेला मंगळवारी संध्याकाळी आरोग्य केंद्रात कोरोना लस  देण्याची बतावणी केली होती. त्या रात्री काय झाले?अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी पीडित मुलीला जमुनापूर भागातील निर्जन घरात नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेने विरोध केला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा नराधमांनी तिचे हात पाय बांधले आणि तोंडात रुमालही कोंबला. यानंतर या दोघांनीही पीडितेवर बलात्कार केला. ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.पीडितेने शोकांतिका सांगितलीपोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला आरोपींच्या तावडीतून बाहेर पडली आणि ती तिच्या घरी पोहोचली. तेथे तिने आपल्या कुटुंबीयांना या शोकांतिकेबद्दल सांगितले, त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. आरोपी जमुनापुरात राहतात. पोलिसांनी आरोपींच्या ठिकाणी छापा टाकून त्यांना अटक केली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आम्ही पीडितेच्या वयाची माहिती घेत आहोत. जर तिचे वय 18 वर्षांखालील असेल तर आम्ही आरोपीवर पॉक्सो कायदा देखील लागू करू.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणBiharबिहारPoliceपोलिसArrestअटकCorona vaccineकोरोनाची लस