शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आधी महिलेवर गँगरेप, नंतर विधवा मुलगी सांगून २ लाखांना विकले पीडितेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 20:16 IST

Gangrape : गेस्ट हाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांसह सामूहिक बलात्काराची घटना घडवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

राजस्थानच्या भरतपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेने सांगितले की, पतीसोबत भांडण करून ती तिच्या माहेरच्या घरी जात होती. त्यानंतर भरतपूर येथील डीग बसस्थानकावर त्याला एक व्यक्ती सापडली. बातचीतदरम्यान त्याने तिला फूस लावून मथुरेतील गोवर्धन येथे नेले. गेस्ट हाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांसह सामूहिक बलात्काराची घटना घडवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.आधी महिलेवर गँगरेप, नंतर विधवा मुलगी सांगून २ लाखांना विकले पीडितेला गँगरेपच्या घटनेनंतर तिला राजस्थानच्या करौली भागात २ लाख रुपयांना विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जिथे त्या महिलेला ८ महिने ओलीस ठेवले होते. त्यानंतर ती कशीतरी तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली आणि तिने मथुरा गेट पोलिस ठाण्यात आरोपी महेश शर्माविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, तिला आरोपीने त्याची विधवा मुलगी म्हणून विकले होते.

हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

 

गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज तरुणाने घेतला गळफास लावूनआरोपीने विधवा मुलगी म्हणून विकले महिलेलापीडितेने सांगितले की, ती मथुरा गेट पोलिस स्टेशन परिसरात राहणारी आहे. पतीशी भांडण करून ती माहेरी जात होती. त्यानंतर मथुरेतील गोवर्धन येथील बसस्थानकात राहणारा महेश शर्मा याने तिला फूस लावून गोवर्धन येथे नेले. जिथे त्याने साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर करौली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला दोन लाखांत विकले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकRajasthanराजस्थान