शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! प्रियकराने लग्नास दिला नकार, तरूणीने त्याला फसवण्यासाठी केली स्वत:च्या बहिणीची हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 09:31 IST

Step sister killed 6 year old girl : बराच शोध घेतल्यानंतर गावातीलच एक तलावात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या तपासातून जो खुलासा झाला तो हैराण करणारा होता.

यूपीच्या (Uttar Pradesh Crime) फिरोजाबाद जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिकोहाबाद पोलीस स्टेशन क्षेत्रातील एका गावातून गेल्या मंगळवारी एक ६ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. बराच शोध घेतल्यानंतर गावातीलच एक तलावात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या तपासातून जो खुलासा झाला तो हैराण करणारा होता. चिमुकलीच्या सावत्र बहिणीनेच तिच्या प्रियकराला फसवण्यासाठीच तिची हत्या (Girls Murder) केल्याचं समोर आलं. 

आरोपी तरूणीचा बॉयफ्रेन्ड विवाहित होता आणि तो तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार नव्हता. या राग आल्याने तरूणीने आपल्या ६ वर्षीय सावत्र बहिणीची हत्या केली. आणि त्यात आपल्या प्रियकराला फसवण्याचा प्लॅन केला होता. पण तो प्लॅन फसला. (हे पण वाचा : छोट्या भावाने आधी लग्न केले, मोठ्या भावाकडून पती-पत्नीची हत्या)

बेपत्ता झालेल्या मुलीच्या घराबाहेरील दरवाज्यावर एक लेटर चिटकवण्यात आलं होतं. ज्यावर लिहिले होते की, 'मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत माझं लग्न लावून दिलं नाही तर तिची हत्या करेन'. कुटुंबियांना हे लेटर मिळालं तर गावात एकच गोंधळ उडाला. मंगळवारी उशीरा मुलीचा मृतदेह गावातीलच एका तलावात आढळून आला. पोस्टमार्टममध्ये खुलासा झाला की तिची हत्या गळा दाबून करण्यात आली. (हे पण वाचा : पत्नीला जिवंत पेटवून देऊन हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप)

पोलिसांनी जेव्हा मृत मुलीच्या सावत्र बहिणीची कसून चौकशी केली तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. एसएसपी अजय कुमार पांडे यांनी सांगितले की, आरोपी तरूणीने सांगितले की, तिला गावातीलच एका तरूणासोबत लग्न करायचं होतं. पण तो विवाहित होता. त्यामुळे तो तयार नव्हता. त्यामुळे मी त्याला फसवण्यासाठी  हे कृत्य केंलं. पोलिसांनी तरूणीला तुरूंगात पाठवलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी