शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 21:58 IST

Firing Case : हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा दीपक खांबित आपल्या कारमध्ये होता.

ठळक मुद्दे २९ सप्टेंबर रोजी एमबीएमसीचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित (49) यांना दोन हल्लेखोरांनी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाजवळ गोळ्या घातल्या.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (एमबीएमसी) दोन कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्या वरिष्ठांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी एमबीएमसीचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित (49) यांना दोन हल्लेखोरांनी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाजवळ गोळ्या घातल्या.हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा दीपक खांबित आपल्या कारमध्ये होता. हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर दोनदा गोळीबार केला, काच फुटली पण खांबित थोडक्यात बचावले. दोन्ही दुचाकीस्वार हल्लेखोरांनी रेनकोट घातले होते आणि ते हेल्मेट मागे सोडून पळून गेलेतपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या हालचाली शोधण्यासाठी १०० सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करावे लागले. पोलिसांनी शुटरच्या हॅण्डलर पकडले आणि नंतर शुटर यूपीमधून पकडला गेला. मुंबईतील एका मॉलच्या बाहेर आरोपीवर गोळीबार केल्याची घटना आधीच घडली आहे. हल्लेखोरांची ओळख अमित सिन्हा आणि अजय सिंह अशी आहे.तपासादरम्यान असे आढळून आले की,  शुटरला या गुन्ह्यासाठी 20 लाख रुपये देण्याचे ठरले होते आणि 10 लाख रुपये आधीच देण्यात आले होते. खांबितचे सहकारी असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी हा कट रचला होता. कारण त्यांचे 2004 पासून खांबित यांनी  पदोन्नती आणि चांगल्या पोस्टिंग केल्या नाहीत.मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे, कनिष्ठ अभियंता मोहिते आणि देशमुख यांनी या गुन्ह्याचे सूत्रधार आहेत, मुंबई आणि मीरा भाईंदर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी या प्रकरणाची उकल करण्यात आली. 

टॅग्स :FiringगोळीबारMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई