फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 15:55 IST2019-10-01T15:52:45+5:302019-10-01T15:55:02+5:30
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निषेध केले आहे.

फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या
ठळक मुद्दे सोमवारी त्यांनी सायंकाळी ७.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने मृताचे नातेवाईकांनी आरोप केला
पनवेल - खारघर अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली आहे. फायर ऑफिसरचं नाव रमेश शिंदे असं आहे. सोमवारी त्यांनी सायंकाळी ७.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने मृताचे नातेवाईकांनी आरोप केल्याने अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निषेध केले आहे.
पनवेल : खारघर अग्निशमन दलातील अधिकारी रमेश शिंदे यांनी सोमवारी गळफास घेऊन केली आत्महत्या https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2019