शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री कंगना राणौतवर एफआयआर दाखल करावा; कर्जत काँग्रेसची मागणी                                                                                                                  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 18:21 IST

Kangana Ranaut : कंगनाने देशाला 1947 साली स्वातंत्र मिळालेले नसून ती एक भीक होती व देशाल खरे स्वातंत्र 2014 साली मिळाले, असे विधान करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांचे चारित्र्यहनन केले आहे.

विजय मांडे                                                                                                                                                                            

कर्जत - अभिनेत्री कंगना राणौत हिने नुकतीच एका वृत्तवाहिनी वरील  कार्यक्रमात प्रकट मुलाखत  दिली. सदर मुलाखतीमध्ये कंगना राणौत हिने आक्षेपार्ह वक्तव्य करून स्वतंत्र सैनिकांचा अपमान केला आहे. तिच्या विरोधात एफआयआर दाखल करावी,  अशा मागणीचे निवेदन कर्जत तालुका काँग्रेसच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले.                                                                                    

अभिनेत्री कंगना राणौत हिने नुकतीच एका वृत्तवाहिनी वरील एक कार्यक्रमात प्रकट मुलाखत  दिली. सदर मुलाखतीमध्ये कंगना राणौत हिने देशाच्या स्वातंत्र्या लढ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करून असंख्य स्वातंत्र सैनिकांचा जाहिर अपमान केला आहे.

कंगनाने देशाला 1947 साली स्वातंत्र मिळालेले नसून ती एक भीक होती व देशाल खरे स्वातंत्र 2014 साली मिळाले, असे विधान करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांचे चारित्र्यहनन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. सदर वक्तव्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असुन समाजात संतापाची लाट उसळली आहे. इतकेच नाही तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गाधी यांच्या बद्दलही आक्षेपार्ह विधान केले आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. तरी कंगना राणौत हिच्यावर  कायदा १९८५ अंतर्गत तात्काळ एफआयआर दाखल करून योग्यती कार्यवाही करण्या यावी याबाबतचे निवेदन तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना दिले. याप्रसंगी माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, सुभाष मदन, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतcongressकाँग्रेसKarjatकर्जतRaigadरायगडPoliceपोलिस