शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार नगर परिषदेच्या तांत्रिक मान्यता प्रक्रियेत गैरप्रकार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:43 IST

Jawhar Municipal Council : याबाबत नगर अभियंता प्रवीण जोंधळे यांनी जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती

ठळक मुद्देनिविदेच्या तांत्रिक मान्यतेच्या कागदपत्रात बनावट सही शिक्याच्या वापर केल्याप्रकरणी जव्हारच्या संशयित आरोपी अजय सोनवणे यांचेवर जव्हार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये  मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुसेन मेमन

जव्हार नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या विकासाकरिता काढण्यात आलेल्या निविदेच्या तांत्रिक मान्यतेच्या कागदपत्रात बनावट सही शिक्याच्या वापर केल्याप्रकरणी जव्हारच्या संशयित आरोपी अजय सोनवणे यांचेवर जव्हार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये  मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जव्हार नगर परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र नगरोतहान योजने अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या विकास करण्या करिता मे. युनिटेक इंजिनिअरिंग अँड कन्सल्टंट यांचे कडून 1 कोटी 59 लाख 4825 इतक्या रकमेचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला होता. सदर अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना पाठविण्यात आले होते. याबाबत तांत्रिक मान्यता व अंदाजपत्रक प्रक्रिया यांच्याशी काहीही संबंध नसतांना बनावट सही शिक्यानिशी बनावट तांत्रिक मान्यतेचे अंदाजपत्रक अजय शंकर सोनवणे यांनी नगर परिषदेचे लिपिक अनिल नागपुरे यांच्या कडे दिला होता.

याबाबत नगर अभियंता प्रवीण जोंधळे यांनी जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस