शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

बनावट ई-पासचा वापर करणार्‍या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 2:38 PM

Crime News : पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासणीसाठी पाठवला असता हा पास बनावट असल्याचे सिद्ध झाले.

रत्नागिरी : कोकणात प्रवेश करण्यासाठी बनावट ई पासचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी रत्नागिरीतील  मोहम्मद वसीम रफिक लालू, तन्वीर काझी व अजीम मंगा या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हे सर्व लोक आपल्या झायलो गाडीतून कोकणात प्रवेश करीत असताना कशेडी घाट येथे त्यांना तपासणीसाठी थांबविण्यात आले. त्यांनी पोलिसांना पास दाखवला पोलिसांनी तो पास स्कॅन केला असता त्या पासवरील कोड स्कॅन झाला नाही. तसेच पासवरील  इंग्रजी अक्षरे लहानमोठी दिसली, त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासणीसाठी पाठवला असता हा पास बनावट असल्याचे सिद्ध झाले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता रत्नागिरीतील उद्यमनगर येथील राहणाऱ्या अजीम मंगा याने हा बनावट पास तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नावाचा लोगोचा गैरवापर करून बनावट पास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी