शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सापते आत्महत्या प्रकरणात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 11:57 IST

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण आणि त्यातील युनियनबाजीला आवरण्याची मागणी होत ...

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण आणि त्यातील युनियनबाजीला आवरण्याची मागणी होत आहे. सेटवर जाऊन कोणाला त्रास दिल्यास मनसे स्टाईल कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. तर, सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर  व मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी केली आहे.

फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजू सापते यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यापुढे निर्माता, दिग्दर्शक, कलाकाराला जर सेटवर जाऊन त्रास दिलात तर हात-पाय तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी सोशल मीडियातील पोस्टद्वारे दिला. कोणत्याही युनियनला सेटवर जाण्याचा, काम थांबवायचा अधिकार नाही. न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.

कीर्तिकर यांचे पत्रखासदार गजानन कीर्तिकर यांनी पोलिसांना पत्र पाठवून राकेश मौर्या व साथीदारांवर कारवाईची मागणी केली. फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनच्या विद्यमान कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या जाचाबद्दल पोलिसांना विस्तृत निवेदन दिले होते. राकेश मौर्या याच्या दादागिरीबाबत वारंवार तक्रार दाखल केली असतानाही पोलिसांकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे सापते यांच्यावर आत्महत्येची वेळ ओढवली, असे कीर्तिकर यांनी पत्रात म्हटले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcinemaसिनेमा