शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निगडीत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 16:20 IST

आरडाओरड करू नका, आम्हाला झोपायचे आहे, असे म्हटल्यावरून ११ जणांच्या टोळक्याने पाच जणांना कोयता, लाकडी दांडके आणि हाताने मारहाण केली.

ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद ; दोन्ही गटातील दहा जणांना अटक

पिंपरी : आरडाओरड करू नका, आम्हाला झोपायचे आहे, असे म्हटल्यावरून ११ जणांच्या टोळक्याने पाच जणांना कोयता, लाकडी दांडके आणि हाताने मारहाण केल्याची घटना नुकतीच रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी येथील संग्रामनगर झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील दहा जणांना अटक केली आहे.निगडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज वल्ली तांबोळी (वय ३९, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फियादीर्नुसार, मंथन गायकवाड (वय २१), नाना गायकवाड (वय ३४), नवा कांबळे (वय १९), लखन मस्के (वय २३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, चेतन गायकवाड, कृष्णा मस्के, कुणाल, भैया, सोन्या कांबळे, भिमाबाई गायकवाड, राजू गायकवाड (सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिराज यांचे दाजी रमजान तांबोळी यांच्या घरासमोर आरोपी आरडाओरडा करत होते. रमजान यांनी आरडाओरडा करू नका, आम्हाला झोपायचे आहे असे म्हटले. त्यावरून आरोपींनी सिराज, त्याचे मित्र अब्दुल मासुलदार, अमजद मोहिद्दिन शेख, बहीण शबाना तांबोळी, दाजी रमजान तांबोळी यांना कोयत्याने, लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरासमोर पार्क केलेल्या रिक्षाचे नुकसान केले.लखन बळीराम म्हस्के (वय २३, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फियादीर्नुसार, शकील उर्फ  रमजान जलाल तांबोळी (वय ३८), अमजद मुद्दीन शेख (वय ३०), अरबाज शेख (वय २०), सिराज शेख (वय १९), कासिम जाफर शेख (वय ३०), अब्दुल आयुब मसुलदार (वय २४) या सहा जणांना अटक केली आहे. शमीम शेख (वय ३०), सद्दाम पटेल (वय ३८, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून  म्हस्के यांच्या घरात घुसून त्यांना कोयता, लोखंडी पाईप आणि दगडाने मारून जखमी केले. भीमाबाई गायकवाड आणि उमेश साठे यांच्या घरात घुसून घरातील वस्तूंचे नुकसान केले.

टॅग्स :nigdiनिगडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक