शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Video : भांडुपमधील दोन टोळ्यांमध्ये ऐरोलीत चकमक; एकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:27 IST

दोन्ही टोळ्या भांडुपमधील असल्याची माहिती मिळत आहे. 

ठळक मुद्दे रविवारी मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. अमित भोगले आणि सागर जाधव यांच्या या दोन टोळ्या सागर जाधव हा भांडुपचा भाजपचा कार्यकर्ता आणि माथाडी टोळीचा असल्याचे समजते.

नवी मुंबईनवी मुंबईतील ऐरोली परिसरातील गरम मसाला हॉटेलच्या मागच्या भागात दोन टोळ्यांत टोळीबार झाला असून दोन्ही टोळ्या भांडुपमधील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रविवारी मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. अमित भोगले आणि सागर जाधव यांच्या या दोन टोळ्या असून दोन्ही भांडुपमधील असल्याची माहिती मिळत आहे. 

सागर जाधव  हा साथीदारांसह गरम मसाला बारमध्ये आला होता. यावेळी भोगलेची टोळी तिथे आली असता जाधवने पळ काढला. त्यामुळे भोगले याने त्याचा पाठलाग करत गोळीबार केला. परंतु जाधवने सोसायटीच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याने तो वाचला. मात्र, भिंतीवरील काचा लागल्याने तसेच खाली पडल्याने तो जखमी झाला आहे. सागर जाधव हा भांडुपचा भाजपचा कार्यकर्ता आणि माथाडी टोळीचा असल्याचे समजते. याबाबत रबाले पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :FiringगोळीबारNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस