शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'मी तुमच्या मुलीसारखी...'; महिला SI चा पोलीस निरीक्षकावर छेडछाडीचा आरोप, चॅट व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:48 IST

यासंदर्भात संबंधित महिला सब-इन्स्पेक्टरने नोएडाच्या महिला सुरक्षा डीसीपींना पत्र लिहिले असून, संबंधित इन्स्पेक्टरवर जाणूनबुजून बॉड टच केल्याचा तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोएडाच्या फेज-2 पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या महिला उपनिरीक्षकाने येथील निरीक्षक विनोद कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात संबंधित महिला सब-इन्स्पेक्टरने नोएडाच्या महिला सुरक्षा डीसीपींना पत्र लिहिले असून, संबंधित इन्स्पेक्टरवर जाणूनबुजून बॉड टच केल्याचा तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. बॅड टच करण्याबरोबरच व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज करत छेडछाड करण्याचा आरोप केला आहे.

नोएडाच्या फेज-2 पोलीस ठाण्यात तैनात महिला उपनिरीक्षकाने त्यांच्या तक्रारीत लिहिले आहे, 'पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार हे मला मानसिक त्रास देत आहेत. होलिका दहन म्हणजेच 7 मार्च ला माझी ड्यूटी ग्रँड ओमेक्स सोसायटीमध्ये होती. मात्र, प्रभारी निरीक्षकांनी मला त्यांच्यासोबत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी रंग लावण्याच्या बहाण्याने मला बॅड टच केले.'

एवढेच नाही तर, "जेव्हा इंस्पेक्टरने मला बॅड टच केले, तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, सर आपण आपल्या मर्यादेत रहायला हवे, एसएचओ आहात तर आपण आपल्या पदाची गरिमा राखायला हवी. मी तुमच्या मुलीसारखी आहे, हे आपल्याला समजायला हवे. मात्र यानंतरही त्यांना समजले नाही आणि ते व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करू लागले," असेही संबंधित महिला इन्स्पॅक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  

याच बरोबर, पोलीस ठाण्याचे प्रभारी इन्स्पॅक्टर यांचे  व्हॉट्सअ‍ॅप चॅटही व्हायरल होत आहे. हे प्रकरण नोएडाच्या पुलिस कमिश्नर लक्ष्मी सिंह यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच चौकशीसाठी विशाखा गाइडलाइन अंतर्गत तीन सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी