शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

CISF च्या महिला जवानाने हॉस्टेलमध्येच घेतला गळफास लावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 23:55 IST

A female CISF jawan hanged herself : आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आले नसून याबाबत अँटॉपहिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : सीआयएसएफच्या महिला शिपाई यास्मिन हैदर अली (२७) यांनी हॉस्टेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी अँँन्टोपहील पोलीस अधिक तपास करत आहेत.        पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान सीआयएसएफ बॅचलर हाॅस्टेल सेक्टर क्रमांक ७ मध्ये यास्मीन यांनी पंख्याला गळफास घेत आयुष्य संपविले. घटनेची वर्दी लागताच सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग अश्विनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यास्मीन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे.           यास्मीन या उत्तरप्रदेशच्या रहिवासी होत्या. या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आले नसून याबाबत अँटॉपहिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस