शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला लाज आणणारी घटना; पाणी मागितल्यावर लघवी पाजली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:36 IST

Crime News : याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, जी तुम्हाला तालिबानी अत्याचाराची आठवण करून देईल. याठिकाणी दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पाणी मागितल्यावर दोन्ही तरुणांना गुंडांनी लघवी दिली. तसेच त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?सदर बझार पोलीस स्टेशन हद्दीतील काकरा भागातील ही घटना आहे. येथे राहणारे इस्तेखार आणि शाबू यांचा सदर बाजार परिसरातील एकाच फार्म हाऊसवर राहणाऱ्या सरदार राजू, कुलविंदर, चिता आणि सोनू उर्फ ​​सुखदेव यांच्याशी ८ जुलै २०२२ रोजी किरकोळ वाद झाला होता. घटनेनंतर आरोपी सायंकाळीच कारमध्ये आले आणि त्यांनी दोन्ही तरुणांचे अपहरण केले. यानंतर तरुणांना निर्जनस्थळी नेण्यात आले. येथे चार आरोपींनी इस्तेखार आणि शब्बू यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केलात्याचवेळी तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले असता आरोपींनी त्यांना लघवी पिण्यास भाग पाडले. यादरम्यान आरोपींनी लघवी करतानाचा व्हिडिओही बनवला. आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttarakhandउत्तराखंडKidnappingअपहरण