शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ये पापा नहीं पापी है! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 21:27 IST

Rape Case : तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सागर -  मध्य प्रदेशातील सागरमध्ये एका मती भ्रष्ट बापाने आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढले. ही घटना शहरातील बरायठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एका बापाने आपल्या दोन मुलींवर बलात्कार केला आहे. वडिलांच्या या दुष्कृत्याने त्रासलेल्या मुलींनी आजीला आपबीती सांगितली. यानंतर अल्पवयीन मुलींनी आजीसह पोलीस ठाणे गाठून वडिलांच्या क्रौर्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुलीच्या आजीने पोलिसांना सांगितले की, माझी मोठी नात जास्त बोलू शकत नसून हातवारे करून बोलते. तिच्या हावभावावरून मला सगळं कळतं. आज सकाळी माझ्या नातवाने हातवारे करत सांगितले की, काल रात्री पापाने माझ्यासोबत जबरदस्तीने चुकीचे कृत्य केले आहे.बाप 3-4 महिन्यांपासून बलात्कार करत आहेत्याचवेळी आरोपी वडील 3-4 महिन्यांपासून मुलींवर बलात्कार करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुस-या नातीने सुद्धा सांगितले की, पप्पांनी 3-4 दिवसांपूर्वी माझ्यासोबत चुकीचे काम केले होते. पप्पांच्या भीतीमुळे आम्ही तुम्हाला सांगू शकलो नाही. मुलींचे सर्व म्हणणे ऐकून आजीने बरायठा पोलिस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली.अटक आरोपीची चौकशी सुरू आहेआजीच्या तक्रारीवरून बरायठा पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध बलात्कार आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक