शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलींचा पिता करत होता दुसरं लग्न, अचानक मंडपात पोहोचली पहिली पत्नी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 10:49 IST

Crime News : एटामध्ये दुसरं लग्न करण्यासाठी आलेला कपिंजल यादव याचं लग्न श्वेता यादवसोबत 2012 मध्ये झालं होतं. श्वेताच्या वडिलांनी लग्नात भरपूर पैसा खर्च केला होता.

Crime News : उत्तर प्रदेशच्या एटमध्ये फसवणूक करून लग्न करत असलेल्या दोन मुलांच्या वडिलाचा भांडाफोड झाला. त्याची पहिली पत्नी आणि तिच्या भावांनी लग्नात येऊन स्टेजवरच गोंधळ घातला. सोबतच नवरदेवाला मारहाणही केली. त्यानंतर नवरीकडील लोकांनी नवरदेव आणि त्याच्या आई-वडिलांना पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नवरदेवाला तुरूंगात टाकलं.

एटामध्ये दुसरं लग्न करण्यासाठी आलेला कपिंजल यादव याचं लग्न श्वेता यादवसोबत 2012 मध्ये झालं होतं. श्वेताच्या वडिलांनी लग्नात भरपूर पैसा खर्च केला होता आणि 20 लाख रूपये सुद्धा दिले होते. कपिंजल याला पत्नी श्वेताकडून दोन मुलीही झाल्या. दोन मुलींच्या जन्मानंतर अचानक कपिंजल आणि त्याच्या परिवाराच्या वागण्यात बदल झाला. मग श्वेता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी आली.

पत्नी श्वेता माहेरी जाताच कपिंजल आणि त्याच्या कुटुंबियांनी एटामध्ये त्याचं लग्न ठरवलं. कपिंजल 15 मार्चला मोठ्या धडाक्यात वरात घेऊन दाखिनी रिसॉर्टमध्ये पोहोचला होता. लग्नाचे सगळे रितीरिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच हार घालताना स्टेजवर त्याची पहिली पत्नी श्वेता आणि तिच्या भावांना गोंधळ घातला. नवरदेवाला मारहाण केली, तसेच त्याचा भांडाफोड केला.

हे सगळं प्रकरण समजल्यावर नवरी आणि तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरीने थेट लग्नास नकार दिला. या फसवणुकीमुळे नवरीच्या वडिलांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.

तेच पहिली पत्नी श्वेताने भाऊ मनोज कुमारच्या तक्रारीवर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करत त्यांना तुरूंगात पाठवलं. तर भांडाफोड झाल्यावर पळून गेलेल्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नfraudधोकेबाजी