शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आपलं लपडं लपवण्यासाठी बापाने आपल्या लेकीची केली हत्या.. जो घाबरला होता, त्याला दिला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 19:12 IST

Murder Case : या कटानुसार बल्लू प्रजापतीने आपल्या मुलीला गावाबाहेर नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापून तिचा खून केला. घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.

ठळक मुद्देवडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या मुलीची दुसऱ्या गावातील लोकांनी हत्या केली आहे. पण त्याची हुशारी पोलिसांपुढे चालली नाही आणि सर्व गुपिते फक्त पोलीस तपासादरम्यान उघड झाली.

 

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात शुक्रवारी एका निष्पाप मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. झाशी पोलिसांनी हे फक्त एका दिवसात गुन्ह्याची पोलखोल केली आहे. खरंतर, शुक्रवारी झाशीच्या मौरानीपूरच्या धौरा गावात १३ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने कापून निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पण झाशीच्या पोलिसांनी या हत्येचं रहस्य फक्त २४ तासात उलगडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी आपले प्रेमसंबंध आणि इतर काही कारणांमुळे मुलीची हत्या केली होती. एवढेच नाही तर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी कथा रचली.वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या मुलीची दुसऱ्या गावातील लोकांनी हत्या केली आहे. पण त्याची हुशारी पोलिसांपुढे चालली नाही आणि सर्व गुपिते फक्त पोलीस तपासादरम्यान उघड झाली. मौलानीपूर, झाशी येथील धौरा गावात राहणाऱ्या बल्लू प्रजापती या मुलीची शुक्रवारी हत्या करण्यात आली. त्यावेळी ती तिच्या वडिलांसोबत नदीवरून कपडे धुवून घरी परतली होती.

वडिलांनी शेजाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात ही बाब संशयास्पद आढळली, जेव्हा तपास बारकाईने केला गेला तेव्हा वडिलांचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले. गावातील काही लोकांना या प्रेमप्रकरणाची माहिती होती. म्हणूनच वडिलांनी एक योजना बनवली की, मुलीला आधी मारले पाहिजे आणि नंतर त्याच लोकांना तिच्या हत्येत पकडले पाहिजे. या कटानुसार बल्लू प्रजापतीने आपल्या मुलीला गावाबाहेर नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापून तिचा खून केला. घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश