शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

वडिलांनी मुलीची हत्या करून कब्रस्तानमध्ये मृतदेह पुरला, नंतर बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 22:48 IST

ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असता वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देरियाझ अहमद असे आरोपीचे नाव असून तो पूंछ मंडीचा रहिवासी आहे. त्याच्यावर त्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याची सखोल चौकशी केल्यावर आरोपी वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला.

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केल्याची बातमी पसरली  तेव्हा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने  तीन-चार दिवसांपूर्वी आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह कब्रस्तानमध्ये पुरला आणि मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावात पसरवली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असता वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. 

एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न

 

त्याची सखोल चौकशी केल्यावर आरोपी वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीविरूद्ध खुनाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. रियाझ अहमद असे आरोपीचे नाव असून तो पूंछ मंडीचा रहिवासी आहे. त्याच्यावर त्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. 

पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्थान; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरुच

 

खळबळजनक! दिवसाढवळ्या गोळ्या घालून भाजपा नेत्याची हत्या

टॅग्स :MurderखूनJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसArrestअटक