शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बापाने मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने पत्नीला मारहाण करून काढले घराबाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:39 IST

Crime News : ही बाब बस्तीच्या हर्रैय्या पोलिस स्टेशन अंतर्गत एका खेड्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देपोलिसांना दिलेल्या तक्रारीत पत्नीने असा आरोप केला आहे की, दीड वर्षापूर्वी तिच्याच वडिलांनी तिच्या १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता.

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातून एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्याच मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. यावर जेव्हा त्याची पत्नी आक्षेप घेते तेव्हा त्याने तिला मारहाण केली व तिला घराबाहेर काढले. पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. ही बाब बस्तीच्या हर्रैय्या पोलिस स्टेशन अंतर्गत एका खेड्यातील असल्याचे सांगितले जात आहे.दीड वर्षांपूर्वीही मुलीवर बलात्कार करण्यात आला होता

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पत्नीने असा आरोप केला आहे की, दीड वर्षापूर्वी तिच्याच वडिलांनी तिच्या १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. या विरोधात तक्रार दाखल केली असता तो पळून गेला. पुन्हा परत आल्यानंतर १६ जून रोजी त्याने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. याला प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण केली व तिला घराबाहेर काढले.

आरोपी वडिलांना अटक

याप्रकरणी तक्रारीच्या आधारे हर्रैया पोलिसांनी आरोपी वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असल्याचे एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक