शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजित! आईला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवर बापाचा हल्ला, एकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:59 IST

Attack on wife and daughters : यामध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश होता.

दिल्लीतील करावल नगरमध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एकीचा मृत्यू झाला, तर उर्वरितांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १ वाजता पीसीआरला माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या मुलींवर चाकूने हल्ला केला आहे. या कॉलवर दिल्ली पोलिसांची टीम जीटीबी हॉस्पिटलमध्ये पोहोचली, जिथे चार जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश होता.चौकशीत दीप सान उर्फ ​​पप्पू याचे गुरुवारी सकाळी 7.15 वाजता पत्नीसोबत भांडण झाल्याचे निष्पन्न झाले. या भांडणात दीपने पत्नीवर चाकूने हल्ला केला. आईला रडताना पाहून घरात उपस्थित असलेल्या मुलींनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधम बापाने मुलींवरही हल्ला केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. उपचारादरम्यान 18 वर्षीय मुलीच्या पोटावर वार करण्यात आले. तिचा मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, 42 वर्षीय आई आणि 21 वर्षीय मुलीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीDeathमृत्यू