शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या: कारण वाचून बसेल मोठा धक्का; अशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:27 IST

Crime News : अल्पवयीन मुलीनेच आपल्य़ा जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - हरियाणा फरीदाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलीनेच आपल्य़ा जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्राईम ब्रांचने या ब्लाईंड मर्डर केसचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणामुळे मुलीने आपल्या एका मित्राच्या मदतीने आईची हत्या केली आहे. अल्पवयीन मुलीला आपल्या मित्रासोबत राहायचं होतं. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र आई यामुळे खूश नव्हती. ती प्रेमप्रकरणामुळे नाराज झाली होती. म्हणून मुलीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

अल्पवयीन मुलीने रात्री आईला लिंबू सरबत दिलं. त्यामध्ये तिने झोपेच्या काही गोळ्या टाकल्या. त्यानंतर तिने आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल केला. मित्राने हत्या कशी करायची हे सांगितलं. याप्रकरणी पोलिसांना मुलीसह दोन आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून त्याचे आणि अल्पवयीने मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या आईचा या नात्याला विरोध होता. यामुळेच या दोघांनी तिला मारण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपी झोपेच्या गोळ्या घेऊन आला आणि मुलीने त्या सरबतमध्ये टाकून आपल्या आईला दिल्या. 

आरोपीने रात्री व्हिडीओ कॉल केला आणि मुलीला उशीने तिच्या आईचं तोंड दाबायला सांगितलं. तसेच ओढणीच्या मदतीने गळा आवळण्याचाही सल्ला दिला. मुलीने तशाच प्रकारे आपल्या आईची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 

माणुसकीला काळीमा! 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 55 किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलात एका 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. झाडावर लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूHaryanaहरयाणा