शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सहकुटुंब घर बंद करून गेले लग्नाला; नवरदेवाचं घर लुटलं चोरट्यांनी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 21:40 IST

Robbery Case : याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ रघुनाथनगरमध्ये राहणारे विकास दुबे कुटुंबासह राहतात.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : विकास दुबे यांचे बुधवारी रात्री ८ वाजता प्रवीण इंटरनॅशनल हितेलमध्ये लग्न असल्याने ते सहकुटुंब घर बंद करून गेले होते. चोरट्यानी मध्यरात्री बंद घरात प्रवेश करून कपाटातील रोख २ लाख ५० हजारासह सोन्याची दागिने, लॅपटॉप असे ३ लाख ६३ हजाराचा ऐवज लंपास केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर कॅम्प नं-४ रघुनाथनगरमध्ये राहणारे विकास दुबे कुटुंबासह राहतात. त्यांचे २८ एप्रिलच्या बुधवारी रात्री ८ वाजता प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल येथे लग्न असल्याने, कुटुंबासह घरबंद करून हॉटेलमध्ये लग्नासाठी गेले. लग्न लागल्यानंतर मध्यरात्री ३ वाजता नवरीला घेऊन बिकास दुबे घरी आले. तेंव्हा घराचे दार आतून बंद असल्याने, त्यांना धक्का बसला. अधिक चौकशी केली असता, खिडकीतून चोरांनी घरात प्रवेश केल्याचे उघड झाले. घरातील लोखंडी कपाटातून रोख अड्डीच लाख रुपये, सोन्याचे विविध दागिने, लॅपटॉप असे एकून ३ लाख ६३ हजाराचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Robberyचोरीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसmarriageलग्न