शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

हनीमूनच्या रात्री Virginity चाचणीत झाली फेल, सासरच्यांनी बेदम मारहाण करून घरातून काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:24 IST

Assaulting Case : या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

राजस्थानमधील भिलवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हनिमूनच्या दिवशी कौमार्य चाचणीत (Virginity Test) फेल झाल्यामुळे एका नववधूला सासरच्या लोकांनी मारहाण करून पळवून लावले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

पीडितेच्या आईने सांगितले की, ६ महिन्यांपूर्वी तिच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने बलात्कार केला होता. यासोबतच तिने आपल्या मुलांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती, या भीतीने ती गप्प राहिली. त्यानंतर आम्ही ११ मे रोजी मुलीचे लग्न लावून तिला सासरच्या घरी पाठवले. पण सासरच्या घरी मधुचंद्राच्या आधी तिची कौमार्य चाचणी करण्यासाठी कुकडीच्या विधी करण्यात आल्या. ज्यामध्ये ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली. यानंतर मुलीच्या विरोधात सामाजिक पंचायत बोलावून बलात्कार पीडितेला शिक्षा देण्याची तयारी करण्यात आली. या माहितीची दखल घेत राज्य महिला आयोगाने भिलवाडा जिल्हा पोलिसांकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे.पीडितेचे म्हणणे आहे की, तिचे आई-वडील लग्नाला गेले होते. ती रात्री शौचासाठी गेली होती. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले होते. कुणाला काही सांगितल्यास दोन्ही भावांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. लग्नानंतर ती कुकडी प्रथेच्या परीक्षेत अयशस्वी ठरल्याने सासरच्यांनी तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कुकडी पद्धतीत लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहित जोडप्याला सुताचे कापड दिले जाते. कौमार्य चाचणी यासाठीच ओळखली जाते.पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतलेयाप्रकरणी भिलवाडा पोलीस अधीक्षक आदर्श सिद्धू म्हणाले की, हे एक सामाजिक दुष्प्रचार आहे. जे एनजीओ आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सामाजिक पंचायत बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरूणीने शेजाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणीही कारवाई सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थानDomestic Violenceघरगुती हिंसा