शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरची मैत्री महागात, मित्राकडूनच तरुणीचे लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 21:47 IST

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शुक्रवारी तरुणीने या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर विक्रोळी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६, ४२० अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

मुंबई - फेसबुकवरून तरुणींना आपल्या प्रेमांच्या जाळ्यात ओढत, त्यांचा विश्वास संपादन करून शारीरिक संबध ठेवून लगट करून पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. करण गायकवाड (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. एका २१ वर्षीय तरुणीला फसवल्याप्रकरणी तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर करणला अटक केली आहे. 

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शुक्रवारी तरुणीने या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर विक्रोळी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६, ४२० अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.घाटकोपर आपल्या कुटुंबियांसह राहणारी २१ वर्षीय तरुणीची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर करणशी ओळख झाली होती. काही दिवसांनी दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले. पुढे करणने तरुणीला विश्वासात घेऊन त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विविध कारणे देऊन करण तरुणीजवळ पैशांची मागणी करायचा. मात्र प्रेमात फसलेली तरूणी देखील त्याला पैसे देत होती. दरम्यान, करणने तरुणीला विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील इमारतीजवळ भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने तिच्याकडे शारिरीक संबधासाठी आग्रह केला. तरुणीने त्यास नकार दिल्यानंतरही लग्नाचं आमीष दाखवून करणने मुलीवर अत्याचार केले. कालांतराने करण तरुणीकडे पैशांची मागणी करू लागला. तसेच तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर करण उडावा-उडवीची उत्तरे देऊन बदनामी करण्याची धमकी देऊ लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीFacebookफेसबुक