शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

तुकड्या-तुकड्यातील क्रुरता उघड, सुटकेसमध्ये आणखी 2 अवयव सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:26 IST

आज पुन्हा बीकेसीनजीक असलेल्या मिठी नदीत बेनेट यांच्या शरीराचे आणखी अवयव सापडले आहेत.  

ठळक मुद्देपोलिसांना सापडलेले शरीराचे तुकडे हे बेनेट रिबेलो यांचे असल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. मात्र, अद्याप शीर, धड आणि दोन्ही पायांच्या मांड्या सापडलेले नाही 

मुंबई - माहीम येथील दर्ग्यामागे समुद्रकिनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अर्धवट २ डिसेंबरला आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करत मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष - ५ ने सुतापासून स्वर्ग गाठत मृत व्यक्तीची ओळख पटवली आणि हत्या करणाऱ्या आराध्या पाटील अटक केली आणि तिचा प्रियकर विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना सापडलेले शरीराचे तुकडे हे बेनेट रिबेलो यांचे असल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. आज पुन्हा बीकेसीनजीक असलेल्या मिठी नदीत बेनेट यांच्या शरीराचे आणखी अवयव सापडले आहेत.  समुद्रात माहीम पोलिसांना एक सुटकेस सापडली होती. त्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अवयव पोलिसांना आढळून आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष - ५ ने अतिशय क्लिष्ट अशा हत्येचा मेहनतीने आणि तांत्रिक बाबींचा तपास करून उलगडा केला आहे. या हत्याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला वाकोल्यातून अटक केली आहे. अटक आराध्याने पोलिसांकडे जबाब नोंदविताना बेनेट यांची स्वतःला मानसकन्या म्हणून घेणाऱ्या आराध्याने बेनेट यांची लैंगिक अत्याचारास बळजबरी करत असल्याने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे सांगितले.

तसेच बेनेट यांच्या शरारीच्या दोन्ही पायांचे दोन तुकडे, दोन हात, धड, गुप्तांग आणि शीर असे तुकडे करून ते तीन सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकून देण्यात आले असल्याची माहिती आराध्याने पोलिसांना दिली होती. पोलिसांना माहीम येथे समुद्रकिनाऱ्यावर गुप्तांग, डावा हात आणि पायाचा भाग सापडला होता. आज मिठी नदीत उजवा हात आणि पाय बॅगेत सापडला आहे. मात्र, अद्याप शीर, धड आणि दोन्ही पायांच्या मांड्या सापडलेले नसल्याची माहिती कक्ष - ५ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

फेसबुकवरील 'तो' फोटो अन् टेलरच्या माहितीवरून पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक