शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! अल्पवयीन मुलीच्या शरीरावर दिले अगरबत्तीने चटके, भोंदूबाबाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 20:38 IST

Superstition Case : झारखंडच्या चतरा जिल्ह्यात १४ वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी आणि “दुष्ट आत्म्यांपासून दूर राहण्यासाठी” तिला अगरबत्तीने चटके दिल्याच्या आरोपाखाली एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

भूतबाधा झाल्याचा बनाव करून एका भोंदूबाबाने १४ वर्षाय मुलीचा शारीरिक छळ केल्याची भयानक घटना समोर आली आहे. त्याने तिच्या संपूर्ण शरीरावर अगरबत्तीचे चटके दिले गेले. झारखंडच्या चतरा जिल्ह्यात १४ वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी आणि “दुष्ट आत्म्यांपासून दूर राहण्यासाठी” तिला अगरबत्तीने चटके दिल्याच्या आरोपाखाली एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

झारखंडमधील चतरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. होळी खेळल्यानंतर मुलगी आजारी पडली. त्यानंतर रुग्णालयात नेऊनही तिचा ताप उतरत नव्हता. म्हणून तिला भूतबाधा झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना आला. त्यानतंर तिला वाहिद (३५) या भोंदूबाबाकडे नेण्यात आले. तुमच्या मुलीला भूतबाधा झाली असून दोन ते तीन दिवसात ती ठणठणीत बरी होईल, असं भोंदूबाबाने  तिच्या कुटुंबीयांसोबत बतावणी केली. त्यांनी देखील या भोंदूबाबाच्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला. नंतर भोंदूबाबाने सतत चार दिवस मुलीचा शारीरिक छळ केला. तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या चेहरा, ओठ, हातावर अगरबत्तीचे चटके देण्यात आले. त्यानंतर मुलीची मानसिक स्थिती बिघडली.

मुलीची तब्येत आणखी खालावल्याने तिला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अधिक गंभीर झाली. त्यामुळे तिला रांची येथील राजेंद्र रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी भोंदूबाबाविरोधात लावलाँग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी वाहिदवर पॉक्सो कायदा आणि खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्याला अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक राकेश रंजन यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJharkhandझारखंडPoliceपोलिस