शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अल्पवयीन विद्यार्थ्याची मित्रांनी केली कुऱ्हाडीने हत्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:24 IST

अखिल हा पथानामथिट्टा जिल्ह्यातील अंगदिक्कलदिक्ळ परिसरातील रहिवासी होता.

ठळक मुद्देखुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना अटक केली.अखिलची खेळादरम्यान मित्रांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागाच्या भरात त्याच्या दोन मित्रांनी अखिलवर कुऱ्हाडीने वार केला.

केरळमधील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्या दोन मित्रांनी ठार मारल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत 16 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव अखिल आहे. अखिल हा पथानामथिट्टा जिल्ह्यातील अंगदिक्कलदिक्ळ परिसरातील रहिवासी होता.पोलिसांनी सांगितले की, अखिलची खेळादरम्यान मित्रांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागाच्या भरात त्याच्या दोन मित्रांनी अखिलवर कुऱ्हाडीने वार केला. हत्येनंतर त्याचा मृतदेह बागेत पुरण्यात आला. अखिलला ठार मारल्यानंतर त्याचे मित्र पळून गेले. नंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपावरून त्याच्या दोन मित्रांना अटक केली.विशेष म्हणजे आजकाल विद्यार्थी मोबाईलचा अधिक वापर करतात आणि ते सतत सोशल मीडियाशी जोडलेले असतात. व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर विद्यार्थी जास्त वेळ घालवतात. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या शत्रूच्या मुद्यावरही पोलिस तपास करत आहेत.दिल्लीच्या पटेल नगर भागात दिवसाढवळ्या एका व्यक्तीला चाकू मारून ठार मारण्यात आले. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. कृष्णा शाह असे मृताचे नाव आहे. चाळीस वर्षीय कृष्णा पटेल नगरच्या प्रेम नगर भागात राहत होती. या घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना घडली तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा देखील होता. संपूर्ण घटना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आता आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसKeralaकेरळArrestअटकStudentविद्यार्थी