शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! माहीम परिसरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 20:42 IST

. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देएका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती माहीम पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालेहा मृतदेह अफसर खान (वय 34) नावाच्या तरुणाचा असल्याचे समजले

मुंबई -  माहीम येथील समुद्र किनाऱ्याच्या परिसरात 34 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाच्या मागे एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर माहीम पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हा मृतदेह आपल्या भावाचा असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. त्यावरून हा मृतदेह अफसर खान (वय 34) नावाच्या तरुणाचा असल्याचे समजले. त्याचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस घटनास्थळानजीक असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस