शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

'दररोज 20 ते 25 जण माझ्यावर बलात्कार करतात, पीडितेने आई, वडील आणि काकांवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:08 IST

Rape Case : पीडितेने पोलीस ठाण्याच्या एसआयसह गावातील प्रमुखावरही चुकीचा आरोप केला आहे. हा प्रकार तिच्या आई आणि वडिलांच्या देखरेखीखाली होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

बिहारमधील समस्तीपूर येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई, वडील आणि काकांवर गंभीर आरोप करत आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या कुटुंबातील सदस्य पैशासाठी बलात्कार करतात. यासोबतच त्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. पीडितेने पोलीस ठाण्याच्या एसआयसह गावातील प्रमुखावरही चुकीचा आरोप केला आहे. हा प्रकार तिच्या आई आणि वडिलांच्या देखरेखीखाली होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

पीडितेने तिच्या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले की, "दररोज 20 ते 25 लोक तिच्यावर बलात्कार करतात. आई घरी दारू विकते. पोलीस ठाण्यातील पोलीसही दारू पिऊन घरी येऊन तिच्यावर बलात्कार करतात. मी खूप दडपणाखाली जगतेय. मला मदत करायला कोणी नाही. मला मदत करा, नाहीतर हे लोक मला मारतील.मुलीने व्हिडिओमध्ये तिचा पत्ताही सांगितला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिने पोलिसात तक्रार केली नाही. कारण एसआय मनोज सिंह स्वतः तिच्यासोबत चुकीचे काम करतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी मुलीची आई, वडील आणि एका तरुणाला अटक केली आहे.वडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दुकान चालवतात आणि आई घर सांभाळते. मुलीने सांगितले की, तिने एकदा पोलिसांनाही बोलावले होते, त्यानंतर घरावर छापा टाकला होता, पण पैसे देऊन सर्व काही मॅनेज केले होते. त्यानंतर वडिलांनी त्याच्यासोबत गैरकृत्य केले.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसBiharबिहार