शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अतिक्रमण कारवाई कर्मचाऱ्यांच्या आली अंगलट, फेरीवाल्यांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:51 IST

Assaulting Case : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन महिला विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-२ अवतराम चौक येथील फुटपाथ वरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना हातगाडीचालकांनी धमकी व धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजता झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन महिला विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 उल्हासनगरात फेरीवाले विरोधात व्यापारी असा संघर्ष उभा ठाकला असतांना बुधवारी रात्री ९ वाजता अवतराम चौक परिसरात फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी महापालिका पथक गेले होते. यावेळी भाजी विक्री करणाऱ्या पूनम वाघरी व राखी वाघरी यांनी कारवाईला विरोध करून वाहतुकीस अडथळा होत नाही. असे सांगितले. महापालिका कर्मचारी राजू मोरे, दिलीप भोईर, गंगाराम मोरे व रणजित ठाकूर आदींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसणाऱ्या पूनम व राखी वाघरी यांनी महापालिका अतिक्रमण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देऊन धक्काबुकीं केली. याप्रकारने परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन्ही महिला विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिसhawkersफेरीवाले