शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

लाजिरवाणी घटना: लग्न होताच नववधूचे न्यूड फोटो व्हायरल, संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 7:33 PM

Crime News : ही घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने एका विवाहित महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे महिलेचे वैवाहिक जीवन पूर्णपणे संपुष्टात आले. या कारणामुळे यापूर्वी दोनदा मुलीचे लग्न मोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनीअटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेचे लग्न नवादा जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित झाले होते. तेव्हापासून तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर जमुई पोलिस आणि सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरू केला, तेव्हा आरोपीचे नाव रोहित चौधरी असल्याचे समोर आले, त्याला नवादा येथून अटक करण्यात आली.

Maharashtra New DGP : राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे बॉस, रजनीश सेठ यांची नियुक्ती

घरकुलासाठीच्या हप्त्यासाठी केली पैशाची मागणी, ९ हजारांची लाच घेणाऱ्या अभियांत्रिकी सहाय्यकास पकडले

फेक फेसबुक आयडी बनवून फोटो शेअर केलाया प्रकरणावर डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, नवविवाहित जोडप्याचे काही फोटो मॉर्फ केले गेले आणि एडिट केले गेले. नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी रोहित चौधरी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीला लग्न मोडायचे होते. एवढेच नाही तर पीडितेच्या नावाने फेक फेसबुक आयडी बनवून तो सतत फोटो शेअर करत होता.आरोपीला अटक करून कारागृहात रवानगीआरोपी रोहित चौधरीविरुद्ध गुन्हा क्रमांक-161/21, कलम-341/323/354/504/506/34 भादंवि आणि 66 सीआयटी कायदा-2000 दाखल करण्यात आला आहे. मात्र नवा संसार सुरु होण्याआधीच मोडल्यामुळे मुलीची रडून अवस्था वाईट झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBiharबिहार