शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

एकटेपणाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:56 PM

ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  

ठळक मुद्दे७३ वर्षीय वृद्ध महिलेने एकटेपणाला कंटाळून घराच्या गॅलरीतून उडी टाकत आत्महत्या केली. 20 डिसेंबर 2018 रोजी मृत सविता यांचे पती लक्ष्मण शर्मा यांचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सविता या मानसिक तणावाखाली होत्या. घरात एकटेपणाला त्या कंटाळल्या होत्या.

मुंबई - परेल जेरबाई वाडिया रोडवर असलेल्या क्रेसेंट बे टॉवरमध्ये राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध महिलेने एकटेपणाला कंटाळून घराच्या गॅलरीतून उडी टाकत आत्महत्या केली. याबाबत आरएके मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  

20 डिसेंबर 2018 रोजी मृत सविता यांचे पती लक्ष्मण शर्मा यांचे निधन झाले होते. त्या दिवसापासून त्या मानसिक तणावात होत्या. तर त्यांची मुलगी ही लालबागमधील डॉ. एस.एस राव रोडवरील अशोका टॉवरमध्ये रहात होती. पतीच्या निधनानंतर सविता या मानसिक तणावाखाली होत्या. घरात एकटेपणाला त्या कंटाळल्या होत्या. वाढत्या वयामुळे आजारपणाला खिळून राहणाऱ्या सविता यांनी अखेर आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घराच्या गॅलरीतून उडी टाकून आत्महत्या केली. याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिल्यानंतर आरएके पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसDeathमृत्यू