शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

गायीजवळ लघुशंका केल्यानं वृद्धास मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 22:05 IST

Crime News :हे प्रकरण रतलामच्या त्रिपोलिया गेट भागातील आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपी वीरेंद्र राठोडला अटक केली.

रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये गायीजवळ लघवी केल्याच्या कारणावरून एका मुस्लिम वृद्धाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीनंतर वृद्धाची टोपी बळजबरीने काढून घेतली आणि त्याच्याच पायाखाली चिरडण्यास सांगण्यात आले. वृद्ध हात जोडून माफी मागत राहिला, पण तरीही त्याला मारहाण करत राहिले, हात मुरडला गेला. हे प्रकरण रतलामच्या त्रिपोलिया गेट भागातील आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपी वीरेंद्र राठोडला अटक केली.वृद्ध माफी मागत राहिले, आरोपी मारत राहिलेव्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव सैफुद्दीन पाटीलवाला आहे. त्याचे हार्डवेअरचे दुकान आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती वारंवार माफी मागताना दिसत आहे. असे असताना आरोपी त्याचे ऐकत नाही. तो त्याच्या टोपीला सतत लाथ मारत होता आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता.आरोपींना अटकव्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित वृद्धेने पोलिसांत तक्रार केली. यानंतर आरोपी वीरेंद्र राठोडवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर २ दिवसांपासून व्हायरल होत आहे, त्यानंतर माणक चौक पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास केला असता हा व्हायरल व्हिडीओ रतलामचा असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक