शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिराच्या प्रेमात पडली होती वहिनी, मोठ्या भावाने उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 14:59 IST

Rajasthan Crime News : आरोपीने आपल्या लहान भावाला जंगलात नेऊन चाकू आणि काठ्यांनी मारून त्याचा जीव घेतला. जेव्हा मृत भावाला दफन केलं जात होतं तेव्हा आरोपीने मी त्याची हत्या केली असं सर्वांसमोर सांगितलं.

राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमधून अनैतिक संबंधातून झालेल्या एका हत्येची (Murder) घटना समोर आली आहे. इथे एका मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची हत्या केली. असं सांगितलं जात आहे की, जेव्हा आरोपी मोठ्या भावाला हे समजलं की, त्याच्या लहान भावाने त्याच्या पत्नीसोबत संबंध आहे तर त्याने मित्रांसोबत मिळून हत्येचा प्लान केला. 

आरोपीने आपल्या लहान भावाला जंगलात नेऊन चाकू आणि काठ्यांनी मारून त्याचा जीव घेतला. जेव्हा मृत भावाला दफन केलं जात होतं तेव्हा आरोपीने मी त्याची हत्या केली असं सर्वांसमोर सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. चौकशीनंतर पोलिसांनी हत्येत सहभागी आरोपींना अटक केली आहे. सोबतच आरोपींच्या माहितीनुसार, हत्येत वापरलेला चाकू आणि काठ्या ताब्यात घेण्यात आल्या.

मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी वसीम आणि त्याचा मृत भाऊ नसीमसहीत तीन भावांचं लग्न अलवर जिल्ह्यातील मूसेपूर गावातील तीन बहिणींसोबत झालं होतं. पण मृत नसीमचं त्याच्या मोठ्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. ज्यातून ही हत्या झाली. तिन्ही भाऊ ट्रक चालवून परिवार चालवत होते.

पोलिसांनी आरोपींना केली अटक

पोलीस अधिक्षक देवेंद्र कुमार विश्नोई म्हणाले की, नसीम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह जंगलात पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मृत व्यक्तीच्या परिवाराने तक्रार दाखल केली की, मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाने आपला मित्र राशिदसोबत मिळून लहान भाऊ नसीमची हत्या केली. चौकशीतून समोर आलं की, मृत व्यक्तीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. ज्यामुळे मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. पोलिसांनी हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी