शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

दिवाळीदिनीच छोट्या भावाकडून मोठ्या भावाचा खून; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 18:18 IST

संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. 

विकास शहा

सांगली - जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कापरी येथे पैशाच्या वादावादीतून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना आज, रविवार दिवाळीदिनीच घडली. त्यामध्ये महेश राजेंद्र मोरे (वय २७) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. 

याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की,  मयत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे, मुळगावं हालोंडी ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) सध्या रा. कापरी (ता. शिराळा ) हे आईसह लहानपनापासून आजोळी मामा व आजीकडे  कापरी ता.शिराळा येथे रहात होते . तर वडिल गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. मयत महेश व अविनाश दोघांच्या मध्ये पैसे देव घेवी वरून वारंवार भांडणे होत होती. तर दोघे ही सेट्रिंगवर कामावर जात होते.   मयत महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होती पैसे मागितल्यास महेश  घरात भांडणे काढत असे याच कारणावरून रविवार दिनांक १२ रोजी रात्री अविनाश याचे आई व भावाबरोबर भांडण लागले. घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे लागली. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले, यामध्ये मयत महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला डोक्यात गंभीर माराहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला ‌    मयत महेश याचे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.महेश याच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी दिली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस