शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ईडीकडून रियाच्या वडिलांची अ‍ॅक्सिस बँकेत चौकशी, वाकोला शाखेतील लॉकरची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 21:50 IST

Sushant Singh Rajput Suicide : बँक व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देरिया, तिचे आईवडील, भाऊ यांच्यासह सहा जणाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसानी इंद्रजित चक्रवर्ती ताब्यात घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास सांताक्रूझच्या वाकोला येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत नेले.

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता सुशांत सिंगच्या आर्थिक संपत्ती अनियमितता प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्याकडे गुरुवारी कसून चौकशी केली. वाकोला येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत  त्यांच्या व कुटूंबीयांच्या नावे असलेल्या लॉकरची झाडाझडती घेण्यात आली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. त्याच्या बँक व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.रिया, तिचे आईवडील, भाऊ यांच्यासह सहा जणाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबाबत कुटूंबाची व सबंधिताची शेकडो तास चोकशी करण्यात आली आहे. तिचे वडील इंद्रजित यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी काही नागरिक आणि प्रसार माध्यमानी गर्दी केल्याने त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर पडण्यास असमर्थता दर्शविली होती. रियानेही त्याबाबत व्हिडीओ व्हायरल करीत मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानी बंदोबस्त पुरविण्यात आला. पोलिसानी इंद्रजित चक्रवर्ती ताब्यात घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास सांताक्रूझच्या वाकोला येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत नेले. त्याठिकाणी ईडीचे अधिकारी  आले त्यानंतर  बँकेचे शटर आतून बंद करून त्याच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीbankबँकPoliceपोलिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय