शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या हाती सीडी लागली! तृणमूलचा आणखी एक आमदार रडारवर; शिक्षक भरती घोटाळा वाढत चालला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:20 IST

SSC teachers recruitment scam : पार्थ यांच्या बॉडीगार्डची वहीणीपासून तीन चार नातेवाईकांची नावे देखील शिक्षक भरतीत आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या शिक्षक भरती घोटाळा गाजत आहे. सहारा स्कॅम, पाँजी स्कीम स्कॅमनंतर आता शिक्षक भरती घोटाळ्यामुळे ममता बॅनर्जींचे सरकार अडचणीत आले आहे. एका मागोमाग एक असे असंख्य घोटाळ्यांचे केंद्रबिंदू ठरल्याने प. बंगाल बदनाम होऊ लागला आहे. 

असे असताना आता ममता यांचा आणखी एक आमदार ईडीच्या रडारवर आला आहे. ममता सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हिच्याकडे नोटांचे ढीग सापडल्यानंतर दोघांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे. यातच अर्पिताकडे चाळीस पानांची डायरी सापडली असून त्यात शिक्षक भरती घोटाळ्याचा सारा हिशेबच असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

एकीकडे या दोघांची चौकशी सुरु असताना ईडीसमोर तृणमूल काँग्रेसचे आणखी एक आमदार माणिक भट्टाचार्य यांचा कच्चा चिठ्ठा आला आहे. यामुळे ईडीने भट्टाचार्य यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ते पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष होते. यामुळे ईडीच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. पार्थ यांच्या बॉडीगार्डची वहीणीपासून तीन चार नातेवाईकांची नावे देखील शिक्षक भरतीत आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी भट्टाचार्य यांना बुधवारी दुपारी १२ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. जेव्हा पार्थ आणि अर्पिताच्या घरावर ईडीने छापे मारले होते, तेव्हा भट्टाचार्यंच्या कार्यालयातही ईडीचे अधिकारी आठ तास काहीतरी शोधत होते. त्यांच्या हाती सीडी लागल्या आहेत, यात महत्वाची माहिती असल्याचे ईडीने म्हटले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMamata Banerjeeममता बॅनर्जी