शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूत पोलीसाच्या मुलीचं धुमधडाक्यात लग्न, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 21:14 IST

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, आई साहेब मंगल कार्यालयात झाला विवाह सोहळा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर व वधू पित्यासह मंगल कार्यालयाच्या मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या लग्न सोहळ्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हि सहभागी झालेले होते

फुलंब्री :  औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सावंगी हर्सूल येथील आईसाहेब मंगल कार्यालयात रविवारी जमाबंदी आदेश लागू असताना लग्न सोहळा पार पडला. यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर व वधू पित्यासह मंगल कार्यालयाच्या मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

एकीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना याला प्रतिबंद घालण्यासाठी सरकारच्या वतीने कठोर पावले उचलली आहे. याचाच भाग म्हणून राज्य सरकारने जमाबंदी आदेश लागू केले या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी धारा १४४ लागू केली २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागलेला असताना औरंगाबाद -जळगाव महामार्गावर सावंगी हर्सूल येथील आई साहेब मंगल कार्यालयात रविवारी रात्री विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात ८०० लोकांचा सहभाग असल्याची माहिती आहे.      पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची हजेरीदरम्यान यातील कल्याण चाबुकस्वार हे हर्सूल पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून त्याच्या मुलीचे लग्न बिल्डा येथील प्रलाध साळवे यांच्या मुलासोबत झाले. या लग्न सोहळ्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हि सहभागी झालेले होते, अशी माहिती आहे. आई साहेब मंगल कार्यालयाचे मालक सुखदेव उत्तम रोडे ,वधू पिता कल्याण चाबुकस्वार,वर पिता प्रलाध साळवे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक विजय पाखरे यांच्या फिर्यादी वरून  फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद