शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवल्याने ठाण्यात २ गुन्हे दाखल;19 जणांवर करवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 4:09 PM

कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६  आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे.

ठाणे - दिवाळी सणात वातावरणात ध्वनी आणि हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेफटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ घालून दिली आहे. न्यायालयाच्या या निर्देशाचे पालन न केल्याप्रकरणी ध्वनी आणि वायु प्रदूषणाचे ठाण्यातील चितळसर आणि कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६  आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDiwaliदिवाळीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCrackersफटाके